नमस्कार मित्रांनो
आजच्या या धावपळीच्या
युगामध्ये आपल्याला सर्वच सुविधा अगदी सोयीस्कर झालेल्या दिसतात. आपण सुध्धा त्या
मोठ्या संखेने स्वीकारत आहोत. आपण डिजिटली हेल्दी झालोय खर पण आपल आरोग्य तिथे आपण
हेल्दी आहोत का????? हि पण विचार करण्यासारखीच गोष्ट आहे. आपण या युगात स्वताचे
आरोग्य जपतोय का?? आजच्या या सिविल युगामध्ये खाण्याच्या पदार्थाची विविधता जणू
जिभेला पाणी आणणारी आहे. पण हेच पदार्थ आपल्या आरोग्याला योग्य आहेत का ???
प्रत्येक जन आपल्या कामामध्ये आपला भविष्य बनविण्यात व्यस्त आहेत पण सतत कामात
असतांना आरोग्याकडे दुर्लक्ष होतय याकडे लक्ष द्यायला वेळच नाही. अश्याच मोठ्या
समस्यांचे समाधान आम्ही आपल्यासाठी या आगळ्या वेगळ्या वेबसाईट वर घेऊन येणार आहोत
ज्यामुळे तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी योग्य पद्धतीने घेऊ शकता.. चला तर मग
निरोगी राहण्यासाठी आज संकल्प करूया आणि आदर्श टीम चा भाग होऊन समाजासाठी काहीतरी
करूया...
धन्यवाद
रेणुका रोहने
No comments:
Post a Comment