मी नितीन काळे आपल्याला नवीन विषयाकडे घेऊन चालतोय.. यावर कृपया विचार व्हायला हवा.
आपण समाजामध्ये वावरतो त्यावेळी आपल समाजापेक्षा जास्त लक्ष हे मोबाईल कडेच असते. नात्यांना जितक आपण महत्व देत नाही तितक महत्व आपण मोबाईल ला देतो. कधी कधी तर या मोबाईल मुळे आपण कशाचाही विचार न करता आई वडिलांशी किव्वा मित्रांशी भांडून बसतो. जस काही मोबाईल आपल्यासाठी खूप काही आहे. मी मानतो कि मोबाईल मुळे जग जवळ आलाय पण माणसं दुरावत चाललीय त्याच काय ? यावर प्रत्येकाने स्वत विचार करायला हवा.
No comments:
Post a Comment