(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व
परीक्षा-2019 (555 जागा)
पदाचे नाव:
1.
सहाय्यक कक्ष
अधिकारी (गट-ब): 24 जागा
2.राज्य कर निरीक्षक (गट-ब): 35 जागा
3.पोलीस उपनिरीक्षक (गट-ब): 496 जागा
शैक्षणिक पात्रता: पदवीधर
वयाची अट: [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
1.
पद क्र.1: 01 मे 2019 रोजी 18 ते 38 वर्षे
2.पद क्र.2: 01 एप्रिल 2019 रोजी 18 ते 38 वर्षे
3.पद क्र.3: 01 मे 2019 रोजी 19 ते 31 वर्षे
Fee: खुला प्रवर्ग: ₹374/- [मागासवर्गीय: ₹274/-]
परीक्षा केंद्र: महाराष्ट्रातील 37 जिल्ह्याचे ठिकाण.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 जानेवारी 2019
No comments:
Post a Comment