Thursday, 28 February 2019

PMSYM BANNERS FOR ADVERTISEMENT CSC CENTER आपल्या सेंटर वर लोकांना अधिकाधिक माहिती व्हावी या योजनेविषयी याकरिता व्हीएलइ या बंनेर चा उपयोग करू शकता

 येत्या दोन तीन दिवसापासून व्हीएलइ लोकांना आपल्या वेबसाईट च्या माध्यमातून नवनवीन माहिती द्यावी यासाठी मी प्रयत्नरत होतो यामध्ये मला जिल्हा व्यवस्थापक श्री मानमोडे सर तसेच इंद्रजीत सर तसेच प्रशांत सर यांनी मार्गदर्शन केले त्यामुळे नागपूर मधील जास्तीत जास्त व्हीएलइ यांना याचा अधिकाधिक लाभ झाला सर्व व्हीएलइ यांनी खालील बनेर्स वर आपल्या सेंटर चे नाव टाकून पोम्प्लेट तसेच फेसबुक तसेच सोशल माध्यमातून जनजागृती करावी हि विनंती

आपला
नितीन काळे
आपले सरकार सेवा केंद्र
कचारी सावंगा









प्रधान मंत्री श्रम योगी मानधन योजना नागपूर जिल्ह्यातील व्हीएलइ यांनी अधिक संखेने नावनोंदणी करावी


Friday, 22 February 2019

आता रेड बस तिकीट बुक करा आपल्या जवळच्या सीएससी सेंटर वरून ते पण अगदी कमी वेळात


NAGPUR CSC TEAM सर्व व्हीएलइ नि व्यवस्तीत जास्तीत जास्त संखेने नोंदणी करावी ज्यामुळे आपल्याला अधिकाधिक फायदा होईल

प्रिय vle,
               आपणास csc pmsym योजनेत देत आहे मोटारसायकल आणि इतर अनेक आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी
भारत सरकारच्या श्रम, रोजगार मंत्रालय आणि LIC यांच्या संयुक्त विद्यमाने CSC सादर करीत आहे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना नावाने नवीन पेन्शन योजना सुरू करीत आहे ज्याच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे.

•        जे पाहिले 10 vle कमीतकमी 10,000 लाभार्थी या योजनेत सहभागी करून घेतील त्यांना मोटारसायकल भेट दिली जाईल.
•        जे पाहिले 20 vle कमीतकमी 5,000 लाभार्थी या योजनेत सहभागी करून घेतील त्यांना HP कंपनीचा लॅपटॉप भेट दिले जातील.
•        जे पहिले 30 vle कमीतकमी 3,000 लाभार्थी या योजनेत सहभागी करून घेतिल त्यांना सॅमसंग कंपनीचा स्मार्टफोन भेट दिला जाईल.
•         जे पाहिले 50 vle या योजनेत कमीतकमी 2,000 लाभार्थी सहभागी करून घेतली त्यांना त्यांच्या वॉलेट ला 1000 रुपयांचा बॅलन्स भेट दिला जाईल.
•        या योजनेत एक vle फक्त एकच बक्षिसास पात्र राहील.
•         ही योजनेत दिनांक 15 फेब्रुवारी 2019 ते 14 मार्च 2019 या काळात नोंद केलेले लाभार्थी मोजले जातील.
•         या योजनेत लाभार्थींची संख्या ही कार्ड तयार केलेल्या संख्ये इतकी समजली जाईल.

प्रधान मंत्री श्रम योगी मानधन योजना वयोमानानुसार बसणारे हफ्ते याची माहिती देणारा चार्ट


प्रधानमंत्री श्रम योगी योजनेबद्दल माहिती

प्रधानमंत्री श्रम योगी योजनेबद्दल माहिती
👉हे एक पेन्शन खाते असणार आहे
👉   याच्या मध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक खाते धारकाला वेगळा पेन्शन नंबर दिला जाईल
👉 भारत सरकार व LIC India यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना अंमलात आणली आहे
👉ही योजना सक्षम पणे राबविन्याकरिता यामध्ये आपली csc ची म्हणजेच csc vle यांची  महत्वाची भूमिका असणार आहे
👉या योजने मध्ये सहभागी होणेकरिता आधार कार्ड व बँक पासबुक आवश्यक
 👉योजनेत सहभागी होणेचे वय 18 ते 40
👉 ज्यांचे मासिक उप्तन्न 15000 रु खाली आहे  व ज्यांचे NPS किंवा EPFO खाते नाही असे सर्व या योजनेचा लाभ घेऊ शकतात
👉 याच्या मध्ये वयोमानानुसार हफ्ता राहील ज्याचे वय कमी त्याला कमी व जास्त वयाला जास्त हफ्ता
👉 csc पोर्टल वरून आपण याची नोंदणी करू शकतो
👉 प्रत्येक पेन्शन खाते काढण्यासाठी csc vle यांना 20रु एवढे कमीशन देते
👉 खातेधारकाचा पहिला मासिक हप्ता हा आपल्या csc पोर्टल वरुनच जाईल याची नोंद घ्यावी
👉 नोंदणी करून झाल्यावर एक फॉर्म genrate होतो
👉याची print काढून ज्याचे खात्व आहे त्यांची सही घेऊन तो परत अपलोड करावा लागतो
👉 अपलोड केल्यानंतर त्या citizen चा ऑनलाईन पेन्शन अकाउंट कार्ड तयार होते त्यांच्या pension अकाउंट नंबर सहित
👉जमेची बाजु अशी आहे की मासिक  जेवढा हफ्ता  तो खाते धारक आपल्या account ला भरेल तेवढाच हफ्ता भारत सरकार महिन्याला त्या खातेदारांच्या खात्यावर भरणार आहे
👉वयाच्या 60 वर्षानंतर मासिक मानधन 3000 रुपये चालू होतील
👉 कोणत्याही कारणाने जर त्या नागरिकाचा मृत्यू होतोय तर त्यांचा वारस ही योजना पुढे चालू ठेऊ शकतो
👉 काही ठराविक वर्षे गेल्यानंतर त्या खातेधारकला ह्या योजनेमध्ये हफ्ते भरणे शक्य होत नसल्यास तर तो आपले account बंद करू शकतो
👉 account बंद केले नंतर त्या खाते धारकाची जी काही रक्कम असेल ती व्याजा सहित परत मिळेल या मध्ये भारत सरकार यांचा हिस्सा मिळणार नाही


MR. NITIN PURUSHOTTAM CSC VLE NAGPUR

Thursday, 21 February 2019

पीएमएसवाईएम अंतर्गत नोंदणी केलेले सर्व कर्मचारी मिळवा

About PMSYM*  1) http://mnregaweb4.nic.in/netnrega/workers/wrkinfo.aspx सर्व एमजीएनआरजीए कर्मचारी माहिती या वेब पोर्टलवर उपलब्ध आहेत. पीएमएसवाईएम अंतर्गत नोंदणी केलेले सर्व कर्मचारी मिळवा

2) पीएमजेवाई अंतर्गत नोंदणीकृत सर्व लाभार्थी पीएमएसवायएम अंतर्गत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. जिल्हा *EGS कार्यालय* येथे MIS CO-ORDINATOR  जिथे पीएमजेवाय मंजूर केले जाते तिथे सुद्धा माहिती आपणास मिळेल, आणि प्रत्येक तहसील ला APO असतो त्यांना पत्र व्यवहार करून आपणास माहिती मिळेल.

3) नोंदणी कॅम्प मोडमध्ये केली पाहिजे.

5) श्रम श्रेणी वर नमूद केल्याप्रमाणे *PMSYM* कार्ड चे Payment घेणे.

6) व्हीएलई सेंटर अंतर्गत काम करणार्या सर्व ऑपरेटर यांनी नोंदणी करावी.

7) प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एमएनएनजीआरए डेटा बेस देखील उपलब्ध आहे, तो डेटा मिळवा आणि त्यावर कार्य करण्यास प्रारंभ करा.

Monday, 18 February 2019

आयुष्‍मान भारत योजना क्‍या है?

आयुष्‍मान भारत योजना प्रोग्राम 2018 अथवा मोदीकेयर का उद्देश्‍य वर्ष 2025 तक संपूर्ण भारत को रोग मुक्‍त करके व‍िकास के पथ पर ले जाना है। इसके अंतर्गत प्रत‍ि वर्ष 50 करोड़ गरीब पर‍िवारों को स्‍वास्‍थ्‍य लाभ पहुंचाना तथा 5 लाख रुपये तक का मेडिकल बीमा कवर देना है।

आयुष्मान भारत योजना भारत सरकार के स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय की ओर से शुरू की गई स्वास्थ्य बीमा योजना ( हेल्‍थ इंश्‍योरेंस प्रोग्राम) है। 1 फरवरी 2018 को केंद्र सरकार का बजट पेश करते हुए वित्तमंत्री अरुण जेटली ने इस कार्यक्रम के बारे में बताया था। इस योजना में देश के 10.74 करोड़ परिवारों को अस्पताल में इलाज कराने का खर्च नहीं देना होगा। ये परिवार पांच लाख रुपए तक का इलाज मुफ्त में करा सकेंगे। हर परिवार में औसतन 5 सदस्यों के हिसाब से, इस योजना से देश के 50 करोड़ से अधिक लोग लाभान्वित हो सकेंगे। आयुष्मान भारत योजना 2018 को आयुष्मान भारत बीमा योजना या आयुष्मान भारत स्कीम के नाम से भी जाना जाता है। अमेरिका के पूर्व राष्ट्रपति बराक ओबामा दवारा शुरू की गई ऐसी ही स्वास्थ्य योजना ओबामाकेयर की तर्ज पर मोदी सरकार की इस महत्वाकांक्षी येाजना को मोदीकेयर भी कहा जाता है। आयुष्‍मान भारत योजना से जुड़े म‍हत्‍वपूर्ण कार्य 1.21 मार्च 2018 को केंद्र सरकार की कैब‍िनेबट ने आयुष्मान भारत योजना को मंजूरी दे दी है।  2. 27 मार्च 2018 को योजना के सीईओ के रूप में इंदु भूषण की नियुक्‍त‍ि की गयी।  3. 14 अप्रैल 2018 को डॉ भीमराव अंबेदकर जयंती पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने छत्तीसगढ़ के बीजापुर में प्रथम हेल्‍थ एंड वेलनेस सेंटर का उद्घाटन करते हुए इस योजना के प्रथम चरण की लांच‍िंग की है।

आयुष्‍मान भारत योजना के ल‍िए जरुरी कागजात बैंक खाता होना चाह‍िए। बैंक खाता आधार कार्ड से भी लिंक होना अन‍िवार्य है। आय प्रमाण पत्र बेहद जरुरी। पहचान पत्र, आधार कार्ड कौन- कौन सी बीमारियां होंगी शाम‍िल आयुष्‍मान भारत योजना में प्रत‍ि परिवार हर साल 5 लाख रुपये तक का स्‍वास्‍थ्‍य बीमा ले सकता है।  मोदीकेयर में पुरानी बीमार‍ियों को भी कवर किया जायेगा।  किसी बीमारी की स्‍थिति में अस्‍पताल में एडम‍िट होने से पहले और बाद के खर्च भी कवर किये जायेंगे। इसमें ट्रांसपोर्ट पर होनक वाला खर्च भी शाम‍िलहै।  किसी बीमारी की स्‍थिति में सभी मेड‍िकल जांच, ऑपरेशन और इलाज आद‍ि इसके त‍हत कवर होंगे। कौन ले सकता है आयुष्मान भारत योजना का लाभ? *देश के 10.74 करोड़ परिवार इसका लाभ ले सकेंगे। * इन परिवार की पहचान गरीब और सुविधाओं से वंचित लोगों के तौर पर हुई है।  * आयुष्मान भारत योजना का लाभ लेने के लिए सामाजिक-आर्थिक जाति जनगणना के आंकड़ों का इस्तेमाल होगा।  * योजना का लाभ लेने के लिए परिवार के आकार या उम्र की कोई सीमा तय नहीं की गई है। योजना पर खर्च होने वाली रकम कहां से आएगी? 1. आयुष्मान भारत योजना पर आने वाली लागत राज्य और केंद्र सरकार आपस में बांटेंगी।  2. योजना में राज्य की हिस्सेदारी जरूरी है। 3. राज्य की स्वास्थ्य एजेंसी को केंद्र सरकार एसक्रो अकाउंट से सीधे पैसे भेजेगी।  4. योजना की अनुमानित लागत 12 हजार करोड़ रुपये है। क्या होगा फायदा? - सरकार की तरफ से बीमारियों के लिए तय पैकेज रेट पर इलाज मिलेगा। -देश के दूसरे अस्पतालों में भी इलाज की दरें कम कराने में मदद मिलेगी। - आईटी प्लेटफॉर्म आयुष्मान भारत योजना के फ्रॉड या गलत इस्तेमाल रोकेगा।  - राज्य, संघ शासित प्रदेश एक दायरे में ही इलाज के रेट बदल सकेंगे। - आयुष्मान भारत योजना में इलाज कराने की पहले से मंजूरी ली जा सकेगी। एसईसीसी सर्वे 2011 के अनुसार 24.49 करोड़ परिवारों में से 17.97 करोड़ ग्रामीण पर‍िवार हैं आर 6.51 करोड़ शहरी पर‍िवार हैं। ग्रामीण और शहरी लोगों में से जो लोग इस योजना के लाभार्थी हैं वह इस योजना की पात्राता को जान लें। आयुष्‍मान भारत योजना के ल‍िए पात्राता इस प्रकार है। ग्रामीण क्षेत्रों के पात्रता 1. कच्‍ची दीवार और कच्‍ची छत के स‍हारे एक कमरे में रहने वाले परिवार। 2. पर‍िवार में 16 से 59 उम्र के बीच कोई भी व्‍यस्‍क सदस्‍य नहीं होना चाहिए। 3. ऐसा पर‍िवार ज‍िसमें कम से कम एक विकलांग सदस्‍य हो और कोई सक्षम व्‍यस्‍‍क सदस्‍य ना हो। 4. ऐसा परिवार जहां महिलाएं घर को संभालती हों। 5.SC/ST पर‍िवार। 6. आदिवासी जनजाति समूह के पर‍िवार 7.कानूनी रुप से बंधे श्रम‍िक पर‍िवार शहरी क्षेत्रों के ल‍िए पात्रता   1. कूड़ा कचड़ा उठाने वाला, भिखारी 2. घरेलू कर्मचारी 3.न‍िर्माण कार्यकर्ता जैसे प्‍लंबर, मेसन, श्रम, पेंटर, वेल्‍डर, सुरक्षा गार्ड, कूल‍ि, स्‍वीपर, स्‍वच्‍छता कार्यकर्ता, माली,  4. गृह आधार‍ित कर्मचारी कारीगर, हस्‍तशिल्‍प कार्यकर्ता, दर्जी, 5. पर‍िवहन कर्मचारी, चालक, कंडक्‍टर, सहायक और चाल‍क, र‍िक्‍शा ओटो चालक, इलेक्‍ट्रीशियन, मैकेनिक, असेंबलर, वॉशर मैन, चौकीदार

Friday, 15 February 2019

सीएससी के माध्यम से प्रधान मंत्री श्रम योगी मान -धन (पीएम-एसवाईएम) का शुभारंभ

भारत सरकार ने प्रधान मंत्री श्रम योगी मान-धान (PM-SYM) की शुरुआत की है जो 18-40 वर्ष की आयु के असंगठित श्रमिकों के लिए एक स्वैच्छिक और अंशदायी पेंशन योजना है, जिनकी मासिक आय 15,000 / - से कम है। कर्मचारी को किसी भी वैधानिक सामाजिक सुरक्षा योजनाओं जैसे राष्ट्रीय पेंशन योजना (एनपीएस), कर्मचारी राज्य बीमा निगम योजना, कर्मचारी भविष्य निधि संगठन योजना के तहत कवर नहीं किया जाना चाहिए । यदि कोई असंगठित श्रमिक इस योजना की सदस्यता लेता है और 60 वर्ष की आयु तक नियमित योगदान का भुगतान करता है, तो उसे 3000 रु की न्यूनतम मासिक पेंशन मिलेगी। उसकी मृत्यु के बाद, पति / पत्नी को मासिक पारिवारिक पेंशन मिलेगी जो पेंशन का 50% होगा । 

आयु या आय का कोई अलग प्रमाण नहीं देना होगा । स्व-प्रमाणन और आधार संख्या प्रदान करना नामांकन का आधार होगा। योजना के प्रवेश काल में ग्राहक के योगदान की वास्तविक राशि निर्धारित की जाएगी। 29 वर्ष की औसत आयु में, एक लाभार्थी को प्रति माह 100 / - रु का अंशदान देना होता है। 

लिंक पर क्लिक करें: https://cdn.vouchpro.tv/csc150219/

FAQs लिंक पर क्लिक करें :  FAQs-PMSYM

आयुष्मान भारत योजनेसाठी निवड झालेल्या लोकांची लिस्ट पाहण्यासाठी

सीएससी व्हीएलइ आता आयुष्मान भारत योजनेसाठी निवड झालेल्या लोकांची लिस्ट पाहू शकता फक्त एका क्लिक वर
यासाठी खाली दिलेल्या लिंक वर SECC LIST पहा....

http://mnregaweb4.nic.in/netnrega/secc_list_1718.aspx

Thursday, 7 February 2019

कॅम्प ची माहिती


आयुष्मान भारत योजना नक्की आहे तरी काय?

सन २०१५ मध्ये 'इकॉनॉमी इंटेलिजेंस युनिटने' प्रकाशित केलेल्या अहवालानुसार भारतात आरोग्य सुविधेच्या अभावामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण इतर विकसनशील देशांच्या तुलनेत खूपच जास्त होते. अभ्यास करण्यात आलेल्या एकूण ८०, देशांमध्ये भारताने ७४ व्या क्रमांकावर स्थान मिळविले होते.
  • सन २०११ मध्ये लॅसेटने त्याच्या लेखात नमूद केले होते की आरोग्य सेवा खर्च(Medical Expenses) वाढल्यामुळे दरवर्षी सुमारे ३९ दशलक्ष भारतीयांची आर्थिक स्थिती खालावत जाते.
  • सन २०१४ च्या जागतिक बँकेच्या अहवालानुसार, भारत सरकार आरोग्यावर जीडीपीच्या 2% पेक्षा कमी खर्च करतो आणि ८९.२% भारतीय आरोग्यसेवेवर स्वतःचा पैसा खर्च करतात.
  • केरळमधील केलिकट येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, भारतात आरोग्य खर्चात वाढ झाल्यामुळे भारतातील जवळपास ५.६% कुटुंब आरोग्य खर्चासाठी कर्ज घेतात.
  • या पार्श्वभूमीवर एकंदरीतच भारतामधील आरोग्य खर्चाचा विचार करता यासाठी एखाद्या चांगल्या सरकारी योजनेची गरज होती आणि "आयुष्मान भारत" योजनेच्या रुपात ही गरजही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.
आयुष्मान भारत:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे २३ सप्टेंबर २०१८ रोजी रविवारी दुपारी आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा आणि झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांच्या उपस्थितीत "आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा" शुभारंभ केला.
ही गरीबांसाठीची योजना आहे व अमेरिका, कॅनडा आणि मॅक्सिको या तिन्ही देशांच्या एकत्रित लोकसंख्येपेक्षा जास्त लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे
वैशिष्ट्ये:
  • २५ सप्टेंबरपासून आयुष्यमान योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
  • एकाचवेळी ४४५ जिल्ह्यात ही योजना लागू झाली आहे.
  • एकूण १३ हजार रुग्णालये या योजनेमध्ये सहभागी झाली आहेत. त्यामुळे या योजनेअंतर्गत गरीबांना खासगी रुग्णालयातही चांगले उपचार मिळतील.
  • यामध्ये कर्करोग, हृदयाचे आजार, किडनी व लिवरचे आजार, डायबिटीज यासह १३०० आजारांचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आला आहे.
  • या योजनेअंतर्गत लाभार्थींच्या कुटुंबासाठी सुमारे एक ते दीड लाखापर्यंत आरोग्यविम्याची तरतूद करण्यात येईल. त्यावरील आरोग्यसेवेची गरज पडल्यास त्याचा खर्च थेट राज्य सरकारमार्फत करण्यात येईल; असा विचारही सध्या सरकारकडून केला जात आहे. कारण विमा कंपन्यांसोबत संपूर्ण रकमेचा म्हणजेच पाच लाखांचा विमा करार केल्यास हप्त्याची रक्कम वाढेल त्यामुळे अतिरिक्त हप्त्याचा विचार करून हा सुवर्णमध्य काढण्यात आला आहे.
  • आयुष्मान भारत योजनेसाठी
    • शहरी भागातील ११ वर्गातील कुटुंबाचा समावेश केला आहे. यामध्ये :
    • कचरावेचक,
    • बांधकाम मजूर
    • घरकाम करणारे,
    • फेरीवाले,
    • भिकारी आदी वर्गातील कुटुंबांचा समावेश करण्यात आला आहे.
    • ग्रामीण भागामध्ये :
1. घराची भौगोलिक स्थिती,
2. कुटुंबातील कमावत्या व्यक्ती,
3. अनुसूचित जाती व जमाती,
4. भूमिहीन शेतकरी आदी वर्गातील कुटुंबांची निवड करण्यात आली आहे.
  • या योजनेशी जोडल्या गेलेल्या राज्यातील नागरिकांना दुसऱ्या राज्यातही या योजनेचा लाभ घेता येइल.
  • या योजनेमध्ये महाराष्ट्रानेही सहभाग घेण्याची तयारी दाखवली आहे व राज्यातील २०११च्या जनगणनेमधील नोंदीनुसार या योजनेसाठी सुमारे ८४ लाख कुटुंबांची निवड करण्यात आली आहे.त्यांना बारकोड असलेले कार्ड दिले जाणार आहे.
  • या योजनेद्वारे लाभार्थी कुटुंबीयांना सरकारी रुग्णालयांमध्ये वर्षभरात "पाच लाखांपर्यंतचे" मोफत उपचार तसेच योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या ९७१ सेवांव्यतिरिक्त सुमारे ४०० आरोग्यसेवा मोफत मिळणार आहेत.
  • राज्यातील ३६ जिल्ह्य़ांमध्ये ही योजना राबविण्यात येणार असून ग्रामीण भागातून (५८) लाख आणि शहरी भागातून (२४ लाख) कुटुंबांची निवड केली आहे.
  • या योजनेअंतर्गत दीड लाख गावांमध्ये आरोग्य केंद्र सुरु केले जाणार आहे.
  • सध्यातरी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कोणत्याही विमा कंपनीशी करार केला नसून; योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये ही योजना संपूर्णपणे राज्य सरकारमार्फतच अ‍ॅशुरन्स पद्धतीने राबविली जाणार आहे. तसेच यासंदर्भातील दाव्यांची पडताळणी जनआरोग्य योजनेसाठी नियुक्त टीपीए (थर्ड पार्टी अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) मार्फतच केली जाईल व याची रक्कम थेट सरकारकडून दिली जाईल.
  • रुग्णालयातर्फे करण्यात येणाऱ्या दाव्यांच्या तपासणीसाठी स्वतंत्र टीम स्थापन करण्यात येणार आहे.
योजनेची माहिती:
  • या योजनेची माहिती घेण्यासाठी व लाभार्थी होण्यासाठीची पात्रता जाणून घेण्यासाठी https://www.abnhpm.gov.in/ या वेबासाईट वर अथवा १४५५५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
  • नागरिकांच्या मदतीसाठी सरकारतर्फे "आयुष्यमान मित्रांचीही" नेमणूक करण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत "अपात्र" व्यक्ती अथवा कुटुंबे:
१. सरकारी नोकरीधारक व त्याचे कुटूंब
२. दुचाकी, तिचाकी, ट्रॅक्टर अथवा कुठतेही चारचाकी वाहन मालक असल्यास
३. कुटुंबामध्ये कोणाकडेही रु. ५०,०००/- पेक्षा जास्त रक्कमेच्या मर्यादेचे क्रेडिट कार्ड असल्यास
४. कुटुंबातील व्यक्तीचे अथवा स्वतःचे मासिक उत्पन्न रु. १०,०००/- पेक्षा जास्त असल्यास.
उद्देश:
  • गरीब, वंचित ग्रामीण कुटुंबांना आरोग्य सेवा पुरविणे हा या योजनेचा मूळ उद्देश आहे.
  • २०११ सालच्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार ग्रामीण भागातील ८.०३ कोटी कुटुंब आणि शहरी भागातील २.३३ कोटी कुटुंबांना या योजनेच्या अंतर्गत समाविष्ट केले जाणार आहे.
  • एकूण सुमारे ५० कोटी जनतेचा समावेश यामध्ये करण्यात येणार आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये ही योजना कॅशलेस आणि पेपरलेस पद्धतीने राबविण्यात येणार आहे.
खर्च:
  • या योजनेसाठी सुरुवातीला यावर्षी सुमारे ५००० कोटी रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित आहे व सुमारे ८ कोटी नागरिकांना या योजनेचा लाभ मिळेल. तर पुढच्या वर्षी हा खर्च १०,००० कोटी रुपयांपर्यंत वाढू शकेल.
  • पहिल्या वर्षात, ५०००कोटी रुपयांपैकी केंद्र सरकारला ३,००० कोटी रुपयांचा भार सहन करावा लागणार आहे.
  • आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सीच्या मते, "आयुष्यमान भारत योजना" विमा कंपन्यांसाठीही लाभदायक ठरेल.

(चित्रसौजन्य- https://bit.ly/2OQFK1Y )
सन २०१५ मध्ये 'इकॉनॉमी इंटेलिजेंस युनिटने' प्रकाशित केलेल्या अहवालानुसार भारतात आरोग्य सुविधेच्या अभावामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण इतर विकसनशील देशांच्या तुलनेत खूपच जास्त होते. अभ्यास करण्यात आलेल्या एकूण ८०, देशांमध्ये भारताने ७४ व्या क्रमांकावर स्थान मिळविले होते.
आयुष्मान भारत:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे २३ सप्टेंबर २०१८ रोजी रविवारी दुपारी आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा आणि झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांच्या उपस्थितीत "आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा" शुभारंभ केला.
ही गरीबांसाठीची योजना आहे व अमेरिका, कॅनडा आणि मॅक्सिको या तिन्ही देशांच्या एकत्रित लोकसंख्येपेक्षा जास्त लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे
वैशिष्ट्ये:
२५ सप्टेंबरपासून आयुष्यमान योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
एकाचवेळी ४४५ जिल्ह्यात ही योजना लागू झाली आहे.
आयुष्मान भारत योजनेसाठी
कचरावेचक,
बांधकाम मजूर
घरकाम करणारे,
फेरीवाले,
भिकारी आदी वर्गातील कुटुंबांचा समावेश करण्यात आला आहे.
ग्रामीण भागामध्ये :
1. घराची भौगोलिक स्थिती,
योजनेची माहिती:
नागरिकांच्या मदतीसाठी सरकारतर्फे "आयुष्यमान मित्रांचीही" नेमणूक करण्यात येत आहे.



नितीन काळे सीएससी व्हीएलइ 

आयुष्यमान भारत योजना नागपूर विभागासाठी सुरु सर्व व्हीएलइ आणि नागरिकांनी याची नोंद घ्यावी




ZP RECRUITMENT NEW