Friday, 22 February 2019

NAGPUR CSC TEAM सर्व व्हीएलइ नि व्यवस्तीत जास्तीत जास्त संखेने नोंदणी करावी ज्यामुळे आपल्याला अधिकाधिक फायदा होईल

प्रिय vle,
               आपणास csc pmsym योजनेत देत आहे मोटारसायकल आणि इतर अनेक आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी
भारत सरकारच्या श्रम, रोजगार मंत्रालय आणि LIC यांच्या संयुक्त विद्यमाने CSC सादर करीत आहे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना नावाने नवीन पेन्शन योजना सुरू करीत आहे ज्याच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे.

•        जे पाहिले 10 vle कमीतकमी 10,000 लाभार्थी या योजनेत सहभागी करून घेतील त्यांना मोटारसायकल भेट दिली जाईल.
•        जे पाहिले 20 vle कमीतकमी 5,000 लाभार्थी या योजनेत सहभागी करून घेतील त्यांना HP कंपनीचा लॅपटॉप भेट दिले जातील.
•        जे पहिले 30 vle कमीतकमी 3,000 लाभार्थी या योजनेत सहभागी करून घेतिल त्यांना सॅमसंग कंपनीचा स्मार्टफोन भेट दिला जाईल.
•         जे पाहिले 50 vle या योजनेत कमीतकमी 2,000 लाभार्थी सहभागी करून घेतली त्यांना त्यांच्या वॉलेट ला 1000 रुपयांचा बॅलन्स भेट दिला जाईल.
•        या योजनेत एक vle फक्त एकच बक्षिसास पात्र राहील.
•         ही योजनेत दिनांक 15 फेब्रुवारी 2019 ते 14 मार्च 2019 या काळात नोंद केलेले लाभार्थी मोजले जातील.
•         या योजनेत लाभार्थींची संख्या ही कार्ड तयार केलेल्या संख्ये इतकी समजली जाईल.

No comments:

Post a Comment

ZP RECRUITMENT NEW