प्रधानमंत्री श्रम योगी योजनेबद्दल माहिती
👉हे एक पेन्शन खाते असणार आहे
👉 याच्या मध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक खाते धारकाला वेगळा पेन्शन नंबर दिला जाईल
👉 भारत सरकार व LIC India यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना अंमलात आणली आहे
👉ही योजना सक्षम पणे राबविन्याकरिता यामध्ये आपली csc ची म्हणजेच csc vle यांची महत्वाची भूमिका असणार आहे
👉या योजने मध्ये सहभागी होणेकरिता आधार कार्ड व बँक पासबुक आवश्यक
👉योजनेत सहभागी होणेचे वय 18 ते 40
👉 ज्यांचे मासिक उप्तन्न 15000 रु खाली आहे व ज्यांचे NPS किंवा EPFO खाते नाही असे सर्व या योजनेचा लाभ घेऊ शकतात
👉 याच्या मध्ये वयोमानानुसार हफ्ता राहील ज्याचे वय कमी त्याला कमी व जास्त वयाला जास्त हफ्ता
👉 csc पोर्टल वरून आपण याची नोंदणी करू शकतो
👉 प्रत्येक पेन्शन खाते काढण्यासाठी csc vle यांना 20रु एवढे कमीशन देते
👉 खातेधारकाचा पहिला मासिक हप्ता हा आपल्या csc पोर्टल वरुनच जाईल याची नोंद घ्यावी
👉 नोंदणी करून झाल्यावर एक फॉर्म genrate होतो
👉याची print काढून ज्याचे खात्व आहे त्यांची सही घेऊन तो परत अपलोड करावा लागतो
👉 अपलोड केल्यानंतर त्या citizen चा ऑनलाईन पेन्शन अकाउंट कार्ड तयार होते त्यांच्या pension अकाउंट नंबर सहित
👉जमेची बाजु अशी आहे की मासिक जेवढा हफ्ता तो खाते धारक आपल्या account ला भरेल तेवढाच हफ्ता भारत सरकार महिन्याला त्या खातेदारांच्या खात्यावर भरणार आहे
👉वयाच्या 60 वर्षानंतर मासिक मानधन 3000 रुपये चालू होतील
👉 कोणत्याही कारणाने जर त्या नागरिकाचा मृत्यू होतोय तर त्यांचा वारस ही योजना पुढे चालू ठेऊ शकतो
👉 काही ठराविक वर्षे गेल्यानंतर त्या खातेधारकला ह्या योजनेमध्ये हफ्ते भरणे शक्य होत नसल्यास तर तो आपले account बंद करू शकतो
👉 account बंद केले नंतर त्या खाते धारकाची जी काही रक्कम असेल ती व्याजा सहित परत मिळेल या मध्ये भारत सरकार यांचा हिस्सा मिळणार नाही
MR. NITIN PURUSHOTTAM CSC VLE NAGPUR

No comments:
Post a Comment