समाजातील सर्व घटकांसाठी प्रत्येक सुविधा एका जागी मिळाव्या यासाठी आमची संपूर्ण टीम कार्य करते. साथ आमची... यश तुमचे ...
Tuesday, 31 December 2019
Saturday, 7 December 2019
*एसएससी मध्ये एकत्रीक उच्च माध्यमिक स्तर परीक्षा २०१९ जाहीर*
आपल्या गावातील *सुरेटा नोकरी मदत केंद्र* ला भेट द्या
➡ *ADARSH FOUNDATION*
आपले सरकार सेवा केंद्र बाजार चौक कचारी सावंगा ता. काटोल जि. नागपूर 441103
☎: 8805826526
Facebook Page: https://www.facebook.com/surreta
Twitter: https://twitter.com/kale2297
Facebook : https://www.facebook.com/people/Nitin-P-Kale/100006098235270
Our Website: http://naukri.surreta.com/
Our WhatsApp Group Link: https://chat.whatsapp.com/C8kfL8WDneqAAkcTxsPjKk
[current-user:profile-social-media:field_youtube_channel]
Friday, 1 November 2019
Wednesday, 16 October 2019
बीज भांडवल कर्ज योजना
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्यादित बीज भांडवल कर्ज योजना
पंतप्रधान जनधन योजना
प्रस्तावना
बॅंकिंगच्या छत्रछायेत आणण्यासाठीच्या उपाययोजना
ओळख आणि रहिवासाचा एकच पुरावा
तात्पुरता पत्ता म्हणून वेगळा पुरावा देण्याची आवश्यकता नाही
खाते स्थलांतरीत करताना पुन्हा कागदपत्रे देण्याची आवश्यकता नाही
ज्यांच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत त्यांच्यासाठी लघु खाते योजना
कमी जोखमीच्या ग्राहकांसाठी सवलती
खात्याचे अद्ययावतीकरण करण्याच्या कालावधीत बदल
इतर सवलती
ब) विदेशी विद्यार्थ्यांना स्थानिक पत्त्याच्या पुराव्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात येईल.
क) बॅंकांनी घोषित केलेल्या कमी जोखमीचे ग्राहक या गटांपैकी असल्यास त्यांना पुरावे सादर करण्यास सहा महिन्यांची मुदत देण्यात येईल.
वरील उपाययोजनांमुळे आता पंतप्रधान जनधन योजनेत बँक खाते उघडणे आता सहज आणि अधिक सोपे झाले आहे.
Friday, 23 August 2019
पीएमकिसान मानधन साठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://locator.csccloud.in/PMKisan/
Tuesday, 30 July 2019
आयसीआय लोंबार्ड कंपनीचे मागील वर्षी काढलेल्या शेती विम्याचे पैसे खात्यात जमा केल्याबद्दल हार्दिक आभार
वेळोवेळी केलेला पाठपुरावा आणि कंपनीने दिलेला प्रतिसाद यामुळे सगळं शक्य झालं .. आज 20- 30 शेतकऱ्यांनी भेट देऊन माझे आभार मानले त्यामुळं खरोखर धन्य झालो.. जीवनात अनुभवलेला खूप सुंदर अनुभव आला
सर्वात जास्त फॉर्म भरून मीच कंटाळून गेलो होतो असे वाटत होते की काही भरून फायदा नाही झाला कारण वर्षभर लोकांनी खूपच त्रास दिला पण वेळ लागली पण सगळं ठीक झालं आज खूप आनंद झाला हे ऐकून
धन्यवाद सीएससी टीम
नितीन काळे व्हिएलइ
प्रत्येक शेतकर्या पर्यंत ही माहिती पोहचलीच पाहिजे
पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य
३ योजना, ५ बाब !!
३४ जिल्हे आणि ३५१ तालुके !!
१) योजनेचे नाव - सहा /चार /दोन दुधाळ गाई /म्हशी चे वाटप करणे
२) योजनेचे नाव - अंशतः ठानबंद पद्धतीने संगोपन कारण्यासाठी १० शेळ्या / मेंढ्या व १ बोकड / नर मेंढा याप्रमाणे लाभाथींना शेळी / मेंढी वाटप करणे
३) योजनेचे नाव -१००० मांसल कुक्कूट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कूटपालन व्यवसाय सुरु करणे
शेतकरी तसेच समाजातील विविध घटकांच्या वैयक्तिक / सामाजिक विकासासाठी पशुसंवर्धन कार्यालयामार्फत (महाराष्ट्र राज्य सरकार) अनेक योजना राबविल्या जातात. दर वर्षी अनेक लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करतात. या योजनांची संपूर्ण माहिती व तपशील या मोबाइल ॲप्लिकेशन च्या आधारे मिळेल आणि शासनाच्या विविध योजनाची माहिती वेळोवेळी पुरविली जाईल.
इंटरनेट वरती माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करा
https://ah.mahabms.com/
ॲप घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.averta.mahabms
अर्ज करण्याचा कालावधी :
२५ जुलै, २०१९ ते ०८ ऑगस्ट, २०१९ (१५ दिवस)
अर्ज भरण्यास अडचण आल्यास किंवा अधिक माहितीसाठी संपर्क करा
इ-मेल :- ah@mahabms.com
Monday, 29 April 2019
Pan Card Agency
Pan Card
Saturday, 6 April 2019
HOW TO CHANGE YOUR ADDRESS ON VOTER ID CARD
1- Open ‘National Voters’ Service portal: www.nvsp.in
Saturday, 23 March 2019
Thursday, 28 February 2019
PMSYM BANNERS FOR ADVERTISEMENT CSC CENTER आपल्या सेंटर वर लोकांना अधिकाधिक माहिती व्हावी या योजनेविषयी याकरिता व्हीएलइ या बंनेर चा उपयोग करू शकता
आपला
नितीन काळे
आपले सरकार सेवा केंद्र
कचारी सावंगा
Friday, 22 February 2019
NAGPUR CSC TEAM सर्व व्हीएलइ नि व्यवस्तीत जास्तीत जास्त संखेने नोंदणी करावी ज्यामुळे आपल्याला अधिकाधिक फायदा होईल
आपणास csc pmsym योजनेत देत आहे मोटारसायकल आणि इतर अनेक आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी
भारत सरकारच्या श्रम, रोजगार मंत्रालय आणि LIC यांच्या संयुक्त विद्यमाने CSC सादर करीत आहे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना नावाने नवीन पेन्शन योजना सुरू करीत आहे ज्याच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे.
• जे पाहिले 10 vle कमीतकमी 10,000 लाभार्थी या योजनेत सहभागी करून घेतील त्यांना मोटारसायकल भेट दिली जाईल.
• जे पाहिले 20 vle कमीतकमी 5,000 लाभार्थी या योजनेत सहभागी करून घेतील त्यांना HP कंपनीचा लॅपटॉप भेट दिले जातील.
• जे पहिले 30 vle कमीतकमी 3,000 लाभार्थी या योजनेत सहभागी करून घेतिल त्यांना सॅमसंग कंपनीचा स्मार्टफोन भेट दिला जाईल.
• जे पाहिले 50 vle या योजनेत कमीतकमी 2,000 लाभार्थी सहभागी करून घेतली त्यांना त्यांच्या वॉलेट ला 1000 रुपयांचा बॅलन्स भेट दिला जाईल.
• या योजनेत एक vle फक्त एकच बक्षिसास पात्र राहील.
• ही योजनेत दिनांक 15 फेब्रुवारी 2019 ते 14 मार्च 2019 या काळात नोंद केलेले लाभार्थी मोजले जातील.
• या योजनेत लाभार्थींची संख्या ही कार्ड तयार केलेल्या संख्ये इतकी समजली जाईल.
प्रधानमंत्री श्रम योगी योजनेबद्दल माहिती
👉हे एक पेन्शन खाते असणार आहे
👉 याच्या मध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक खाते धारकाला वेगळा पेन्शन नंबर दिला जाईल
👉 भारत सरकार व LIC India यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना अंमलात आणली आहे
👉ही योजना सक्षम पणे राबविन्याकरिता यामध्ये आपली csc ची म्हणजेच csc vle यांची महत्वाची भूमिका असणार आहे
👉या योजने मध्ये सहभागी होणेकरिता आधार कार्ड व बँक पासबुक आवश्यक
👉योजनेत सहभागी होणेचे वय 18 ते 40
👉 ज्यांचे मासिक उप्तन्न 15000 रु खाली आहे व ज्यांचे NPS किंवा EPFO खाते नाही असे सर्व या योजनेचा लाभ घेऊ शकतात
👉 याच्या मध्ये वयोमानानुसार हफ्ता राहील ज्याचे वय कमी त्याला कमी व जास्त वयाला जास्त हफ्ता
👉 csc पोर्टल वरून आपण याची नोंदणी करू शकतो
👉 प्रत्येक पेन्शन खाते काढण्यासाठी csc vle यांना 20रु एवढे कमीशन देते
👉 खातेधारकाचा पहिला मासिक हप्ता हा आपल्या csc पोर्टल वरुनच जाईल याची नोंद घ्यावी
👉 नोंदणी करून झाल्यावर एक फॉर्म genrate होतो
👉याची print काढून ज्याचे खात्व आहे त्यांची सही घेऊन तो परत अपलोड करावा लागतो
👉 अपलोड केल्यानंतर त्या citizen चा ऑनलाईन पेन्शन अकाउंट कार्ड तयार होते त्यांच्या pension अकाउंट नंबर सहित
👉जमेची बाजु अशी आहे की मासिक जेवढा हफ्ता तो खाते धारक आपल्या account ला भरेल तेवढाच हफ्ता भारत सरकार महिन्याला त्या खातेदारांच्या खात्यावर भरणार आहे
👉वयाच्या 60 वर्षानंतर मासिक मानधन 3000 रुपये चालू होतील
👉 कोणत्याही कारणाने जर त्या नागरिकाचा मृत्यू होतोय तर त्यांचा वारस ही योजना पुढे चालू ठेऊ शकतो
👉 काही ठराविक वर्षे गेल्यानंतर त्या खातेधारकला ह्या योजनेमध्ये हफ्ते भरणे शक्य होत नसल्यास तर तो आपले account बंद करू शकतो
👉 account बंद केले नंतर त्या खाते धारकाची जी काही रक्कम असेल ती व्याजा सहित परत मिळेल या मध्ये भारत सरकार यांचा हिस्सा मिळणार नाही
MR. NITIN PURUSHOTTAM CSC VLE NAGPUR
Thursday, 21 February 2019
पीएमएसवाईएम अंतर्गत नोंदणी केलेले सर्व कर्मचारी मिळवा
Monday, 18 February 2019
आयुष्मान भारत योजना क्या है?
आयुष्मान भारत योजना भारत सरकार के स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय की ओर से शुरू की गई स्वास्थ्य बीमा योजना ( हेल्थ इंश्योरेंस प्रोग्राम) है। 1 फरवरी 2018 को केंद्र सरकार का बजट पेश करते हुए वित्तमंत्री अरुण जेटली ने इस कार्यक्रम के बारे में बताया था। इस योजना में देश के 10.74 करोड़ परिवारों को अस्पताल में इलाज कराने का खर्च नहीं देना होगा। ये परिवार पांच लाख रुपए तक का इलाज मुफ्त में करा सकेंगे। हर परिवार में औसतन 5 सदस्यों के हिसाब से, इस योजना से देश के 50 करोड़ से अधिक लोग लाभान्वित हो सकेंगे। आयुष्मान भारत योजना 2018 को आयुष्मान भारत बीमा योजना या आयुष्मान भारत स्कीम के नाम से भी जाना जाता है। अमेरिका के पूर्व राष्ट्रपति बराक ओबामा दवारा शुरू की गई ऐसी ही स्वास्थ्य योजना ओबामाकेयर की तर्ज पर मोदी सरकार की इस महत्वाकांक्षी येाजना को मोदीकेयर भी कहा जाता है। आयुष्मान भारत योजना से जुड़े महत्वपूर्ण कार्य 1.21 मार्च 2018 को केंद्र सरकार की कैबिनेबट ने आयुष्मान भारत योजना को मंजूरी दे दी है। 2. 27 मार्च 2018 को योजना के सीईओ के रूप में इंदु भूषण की नियुक्ति की गयी। 3. 14 अप्रैल 2018 को डॉ भीमराव अंबेदकर जयंती पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने छत्तीसगढ़ के बीजापुर में प्रथम हेल्थ एंड वेलनेस सेंटर का उद्घाटन करते हुए इस योजना के प्रथम चरण की लांचिंग की है।
आयुष्मान भारत योजना के लिए जरुरी कागजात बैंक खाता होना चाहिए। बैंक खाता आधार कार्ड से भी लिंक होना अनिवार्य है। आय प्रमाण पत्र बेहद जरुरी। पहचान पत्र, आधार कार्ड कौन- कौन सी बीमारियां होंगी शामिल आयुष्मान भारत योजना में प्रति परिवार हर साल 5 लाख रुपये तक का स्वास्थ्य बीमा ले सकता है। मोदीकेयर में पुरानी बीमारियों को भी कवर किया जायेगा। किसी बीमारी की स्थिति में अस्पताल में एडमिट होने से पहले और बाद के खर्च भी कवर किये जायेंगे। इसमें ट्रांसपोर्ट पर होनक वाला खर्च भी शामिलहै। किसी बीमारी की स्थिति में सभी मेडिकल जांच, ऑपरेशन और इलाज आदि इसके तहत कवर होंगे। कौन ले सकता है आयुष्मान भारत योजना का लाभ? *देश के 10.74 करोड़ परिवार इसका लाभ ले सकेंगे। * इन परिवार की पहचान गरीब और सुविधाओं से वंचित लोगों के तौर पर हुई है। * आयुष्मान भारत योजना का लाभ लेने के लिए सामाजिक-आर्थिक जाति जनगणना के आंकड़ों का इस्तेमाल होगा। * योजना का लाभ लेने के लिए परिवार के आकार या उम्र की कोई सीमा तय नहीं की गई है। योजना पर खर्च होने वाली रकम कहां से आएगी? 1. आयुष्मान भारत योजना पर आने वाली लागत राज्य और केंद्र सरकार आपस में बांटेंगी। 2. योजना में राज्य की हिस्सेदारी जरूरी है। 3. राज्य की स्वास्थ्य एजेंसी को केंद्र सरकार एसक्रो अकाउंट से सीधे पैसे भेजेगी। 4. योजना की अनुमानित लागत 12 हजार करोड़ रुपये है। क्या होगा फायदा? - सरकार की तरफ से बीमारियों के लिए तय पैकेज रेट पर इलाज मिलेगा। -देश के दूसरे अस्पतालों में भी इलाज की दरें कम कराने में मदद मिलेगी। - आईटी प्लेटफॉर्म आयुष्मान भारत योजना के फ्रॉड या गलत इस्तेमाल रोकेगा। - राज्य, संघ शासित प्रदेश एक दायरे में ही इलाज के रेट बदल सकेंगे। - आयुष्मान भारत योजना में इलाज कराने की पहले से मंजूरी ली जा सकेगी। एसईसीसी सर्वे 2011 के अनुसार 24.49 करोड़ परिवारों में से 17.97 करोड़ ग्रामीण परिवार हैं आर 6.51 करोड़ शहरी परिवार हैं। ग्रामीण और शहरी लोगों में से जो लोग इस योजना के लाभार्थी हैं वह इस योजना की पात्राता को जान लें। आयुष्मान भारत योजना के लिए पात्राता इस प्रकार है। ग्रामीण क्षेत्रों के पात्रता 1. कच्ची दीवार और कच्ची छत के सहारे एक कमरे में रहने वाले परिवार। 2. परिवार में 16 से 59 उम्र के बीच कोई भी व्यस्क सदस्य नहीं होना चाहिए। 3. ऐसा परिवार जिसमें कम से कम एक विकलांग सदस्य हो और कोई सक्षम व्यस्क सदस्य ना हो। 4. ऐसा परिवार जहां महिलाएं घर को संभालती हों। 5.SC/ST परिवार। 6. आदिवासी जनजाति समूह के परिवार 7.कानूनी रुप से बंधे श्रमिक परिवार शहरी क्षेत्रों के लिए पात्रता 1. कूड़ा कचड़ा उठाने वाला, भिखारी 2. घरेलू कर्मचारी 3.निर्माण कार्यकर्ता जैसे प्लंबर, मेसन, श्रम, पेंटर, वेल्डर, सुरक्षा गार्ड, कूलि, स्वीपर, स्वच्छता कार्यकर्ता, माली, 4. गृह आधारित कर्मचारी कारीगर, हस्तशिल्प कार्यकर्ता, दर्जी, 5. परिवहन कर्मचारी, चालक, कंडक्टर, सहायक और चालक, रिक्शा ओटो चालक, इलेक्ट्रीशियन, मैकेनिक, असेंबलर, वॉशर मैन, चौकीदार
Friday, 15 February 2019
सीएससी के माध्यम से प्रधान मंत्री श्रम योगी मान -धन (पीएम-एसवाईएम) का शुभारंभ
आयु या आय का कोई अलग प्रमाण नहीं देना होगा । स्व-प्रमाणन और आधार संख्या प्रदान करना नामांकन का आधार होगा। योजना के प्रवेश काल में ग्राहक के योगदान की वास्तविक राशि निर्धारित की जाएगी। 29 वर्ष की औसत आयु में, एक लाभार्थी को प्रति माह 100 / - रु का अंशदान देना होता है।
लिंक पर क्लिक करें: https://cdn.vouchpro.tv/csc150219/
FAQs लिंक पर क्लिक करें : FAQs-PMSYM
आयुष्मान भारत योजनेसाठी निवड झालेल्या लोकांची लिस्ट पाहण्यासाठी
यासाठी खाली दिलेल्या लिंक वर SECC LIST पहा....
http://mnregaweb4.nic.in/netnrega/secc_list_1718.aspx
Thursday, 7 February 2019
आयुष्मान भारत योजना नक्की आहे तरी काय?
- सन २०११ मध्ये लॅसेटने त्याच्या लेखात नमूद केले होते की आरोग्य सेवा खर्च(Medical Expenses) वाढल्यामुळे दरवर्षी सुमारे ३९ दशलक्ष भारतीयांची आर्थिक स्थिती खालावत जाते.
- सन २०१४ च्या जागतिक बँकेच्या अहवालानुसार, भारत सरकार आरोग्यावर जीडीपीच्या 2% पेक्षा कमी खर्च करतो आणि ८९.२% भारतीय आरोग्यसेवेवर स्वतःचा पैसा खर्च करतात.
- केरळमधील केलिकट येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, भारतात आरोग्य खर्चात वाढ झाल्यामुळे भारतातील जवळपास ५.६% कुटुंब आरोग्य खर्चासाठी कर्ज घेतात.
- या पार्श्वभूमीवर एकंदरीतच भारतामधील आरोग्य खर्चाचा विचार करता यासाठी एखाद्या चांगल्या सरकारी योजनेची गरज होती आणि "आयुष्मान भारत" योजनेच्या रुपात ही गरजही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.
- २५ सप्टेंबरपासून आयुष्यमान योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
- एकाचवेळी ४४५ जिल्ह्यात ही योजना लागू झाली आहे.
- एकूण १३ हजार रुग्णालये या योजनेमध्ये सहभागी झाली आहेत. त्यामुळे या योजनेअंतर्गत गरीबांना खासगी रुग्णालयातही चांगले उपचार मिळतील.
- यामध्ये कर्करोग, हृदयाचे आजार, किडनी व लिवरचे आजार, डायबिटीज यासह १३०० आजारांचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आला आहे.
- या योजनेअंतर्गत लाभार्थींच्या कुटुंबासाठी सुमारे एक ते दीड लाखापर्यंत आरोग्यविम्याची तरतूद करण्यात येईल. त्यावरील आरोग्यसेवेची गरज पडल्यास त्याचा खर्च थेट राज्य सरकारमार्फत करण्यात येईल; असा विचारही सध्या सरकारकडून केला जात आहे. कारण विमा कंपन्यांसोबत संपूर्ण रकमेचा म्हणजेच पाच लाखांचा विमा करार केल्यास हप्त्याची रक्कम वाढेल त्यामुळे अतिरिक्त हप्त्याचा विचार करून हा सुवर्णमध्य काढण्यात आला आहे.
- आयुष्मान भारत योजनेसाठी
- शहरी भागातील ११ वर्गातील कुटुंबाचा समावेश केला आहे. यामध्ये :
- कचरावेचक,
- बांधकाम मजूर
- घरकाम करणारे,
- फेरीवाले,
- भिकारी आदी वर्गातील कुटुंबांचा समावेश करण्यात आला आहे.
- ग्रामीण भागामध्ये :
- या योजनेशी जोडल्या गेलेल्या राज्यातील नागरिकांना दुसऱ्या राज्यातही या योजनेचा लाभ घेता येइल.
- या योजनेमध्ये महाराष्ट्रानेही सहभाग घेण्याची तयारी दाखवली आहे व राज्यातील २०११च्या जनगणनेमधील नोंदीनुसार या योजनेसाठी सुमारे ८४ लाख कुटुंबांची निवड करण्यात आली आहे.त्यांना बारकोड असलेले कार्ड दिले जाणार आहे.
- या योजनेद्वारे लाभार्थी कुटुंबीयांना सरकारी रुग्णालयांमध्ये वर्षभरात "पाच लाखांपर्यंतचे" मोफत उपचार तसेच योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या ९७१ सेवांव्यतिरिक्त सुमारे ४०० आरोग्यसेवा मोफत मिळणार आहेत.
- राज्यातील ३६ जिल्ह्य़ांमध्ये ही योजना राबविण्यात येणार असून ग्रामीण भागातून (५८) लाख आणि शहरी भागातून (२४ लाख) कुटुंबांची निवड केली आहे.
- या योजनेअंतर्गत दीड लाख गावांमध्ये आरोग्य केंद्र सुरु केले जाणार आहे.
- सध्यातरी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कोणत्याही विमा कंपनीशी करार केला नसून; योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये ही योजना संपूर्णपणे राज्य सरकारमार्फतच अॅशुरन्स पद्धतीने राबविली जाणार आहे. तसेच यासंदर्भातील दाव्यांची पडताळणी जनआरोग्य योजनेसाठी नियुक्त टीपीए (थर्ड पार्टी अॅडमिनिस्ट्रेशन) मार्फतच केली जाईल व याची रक्कम थेट सरकारकडून दिली जाईल.
- रुग्णालयातर्फे करण्यात येणाऱ्या दाव्यांच्या तपासणीसाठी स्वतंत्र टीम स्थापन करण्यात येणार आहे.
- या योजनेची माहिती घेण्यासाठी व लाभार्थी होण्यासाठीची पात्रता जाणून घेण्यासाठी https://www.abnhpm.gov.in/ या वेबासाईट वर अथवा १४५५५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
- नागरिकांच्या मदतीसाठी सरकारतर्फे "आयुष्यमान मित्रांचीही" नेमणूक करण्यात येत आहे.
- गरीब, वंचित ग्रामीण कुटुंबांना आरोग्य सेवा पुरविणे हा या योजनेचा मूळ उद्देश आहे.
- २०११ सालच्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार ग्रामीण भागातील ८.०३ कोटी कुटुंब आणि शहरी भागातील २.३३ कोटी कुटुंबांना या योजनेच्या अंतर्गत समाविष्ट केले जाणार आहे.
- एकूण सुमारे ५० कोटी जनतेचा समावेश यामध्ये करण्यात येणार आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये ही योजना कॅशलेस आणि पेपरलेस पद्धतीने राबविण्यात येणार आहे.
- या योजनेसाठी सुरुवातीला यावर्षी सुमारे ५००० कोटी रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित आहे व सुमारे ८ कोटी नागरिकांना या योजनेचा लाभ मिळेल. तर पुढच्या वर्षी हा खर्च १०,००० कोटी रुपयांपर्यंत वाढू शकेल.
- पहिल्या वर्षात, ५०००कोटी रुपयांपैकी केंद्र सरकारला ३,००० कोटी रुपयांचा भार सहन करावा लागणार आहे.
- आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सीच्या मते, "आयुष्यमान भारत योजना" विमा कंपन्यांसाठीही लाभदायक ठरेल.
Tuesday, 22 January 2019
*"काबिल-ए-तारीफ" होने के लिए* *"वाकिफ-ए-तकलीफ" होना पडता है..*
असं म्हटलं जात, "जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण".. पण मनुष्याचं वेगळं असतं, त्याला मोठेपण तर पाहिजे असते पण तकलीफ नको असते.. मोठा माणुस बनायचे दिवा स्वप्न बघायचे आणि शेवटी परिस्थितीला, दुस-या ला दोष द्यायचा..
मित्रांनो..
सर्वांना हवाहवासा वाटणारा यशाच्या शिखरावर झालेला सत्कार चविने कसा असतो, हे एकवेळ चाखून बघा, फक्त एकवेळ.. शतकवीर, मिलेनियर, एमडीआरटी, क्लब मेंबर्स यापैकी काहीही बनून सत्कार स्विकारुन बघा..
ज्यांनी हेवा वाटावा असे यश मिळविले आहे त्यांनी सहन न होणारी कष्ट केले आहेत..
पण लक्षात ठेवा..
"काबिल-ए-तारीफ" होने के लिए
"वाकिफ-ए-तकलीफ" होना पडता है..
*चला बाहेर पडा..!!*
Saturday, 12 January 2019
आपली नागपूर सीएससी संघटना मजबूत करा................
आपली नागपूर सीएससी संघटना मजबूत करा................
नितीन पुरुषोत्तम काळे (सचिव )
नागपूर जिल्हा सीएससी संघटना
गेल्या काही दिवसापासून मी सतत पाहतोय आपल्या भागात सीएससी व्हीएली ची अवस्था.... कोणतेच काम नाही आणि आहे ते करण्यासाठी योग्य मदत मिळत नाही शिकण्यासाठी युट्युब किवा कशाचा दुसरा सहारा घ्यावा लागतो. सर्वांनी एकजूट होणे महत्वाचे आहे बाहेर राज्यात सुरु झालेल्या सर्व सुविधा आपल्या राज्यात सुरु व्हाव्या यासाठी आता व्हीएलइनेच एकत्र येणे आवश्यक आहे. नवनवीन सुविधा आपल्या सेंटर वर मिळाव्या यासाठी हा प्रयत्न. मला आशा आहे कि तुम्ही नक्कीच सोबत असाल.
जो पर्यंत तुम्ही तुमच्या मजबूत संघटनेच्या बळावर आपली ताकत इतर जगाला-समाजाला दाखविणार नाही तो पर्यंत तुमच्यावर हे असले जाच नेहमी चालुच राहणार. या जुलुमाबाबत तुम्हाला वेदातील एक गोष्ट मला सांगावीशी वाटते. एकदा देवाकडे मेंढराने आपली फिर्याद केली की ” देवा तू बा सर्व पृथ्वी निर्माण केलीस, पशु-पक्षी, झाडे-झुडपे, मनुष्यप्राणी इत्यादी अवघे चराचर तू निर्माण केलेस. म्हणून तू आमचा पिता व आम्ही तुझी लेकरे. पर्यायाने आम्ही सर्व भावंडे झालो. तूच निर्माण केलेल्या वाघ-सिहानी डोळ्यादेखत आम्हा मेंढराला अगदी सहज, कसलीही पर्वा व चाड न ठेवता गट्टगिळ करावे काय? देवाने उत्तर दिले : ” हे बघ. तू म्हणतोस तशी वस्तुस्थिती आहे खरी. पण त्याचबरोबर हेही खरे आहे की तुझं बाह्य स्वरूपच इतकं ,नेभळट दिसते की जरी मी तुझा निर्माता असलो तरीसुद्धा या वेळी तुझी हि दुबळी चर्या पाहून तुला खाऊन टाकावे, असे मला वाटते आहे. तर तुझी हि सदोदित खाली असलेली मान जरा ताठ करून ऐटीत राहा. तरतरीत दिसण्याचा प्रयत्न कर, रुबाबदार राहा, चाल करून आलेल्याचा प्रतिकार करण्याचा न्यायबुद्धी प्रयत्न कर. दुसऱ्यावर विसम्बु नकोस, ठोशास ठोसा या न्यायाने वाग. मग पाहू बरे: कोण तुला त्रास देतो? कोण तुला खातो? ” या कथे प्रमाणे तुम्ही आपली परावलंबी वृत्ती टाकून एकजुटीने अत्यन्त प्रभावी अशा संघटनेने राहा.
उद्या होणार्या मिटिंग ला जास्तीत जास्त व्हीएलइ नि सहभागी व्हा आणि होणार्या समस्यांवर उपाय सुचवा आम्ही तुम्हाला पूर्ण मदत करू
स्थळ : अश्फाक बेग उपाध्यक्ष नागपूर जिल्हा
अन्नपूर्णा माता मंदिर जवळ गड्डीगोदाम नागपूर
नितीन पुरुषोत्तम काळे (सचिव )
नागपूर जिल्हा सीएससी संघटना
Friday, 11 January 2019
(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)
(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व
परीक्षा-2019 (555 जागा)
-
फक्त इंस्टाल करा आणि शेअर करा आणि नेहमीसाठी मोबाइल मध्ये असू द्या मग नवनवीन टीम बनवा आणि मिळवा खूप पैसे ते पण आपल्या मोबाईल द्वारे.. र...